जो पर्यंत सह्याद्री आहे
जो पर्यंत सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्या आहेत
जो महाराष्ट्र भूमीला लाल रंग आहे ....
तो पर्यंत ..." .महाराज ....आपले नाव घेताच , "
आमच्या धमन्या सळसळत राहणार
रोम रोम पुलंकित होत राहणार
आपोआप मुठी आवळल्या जाणार
आमची नजर हि भेदक होणार ...
आवाज हि धार धार होणार
महाराज , आपण आजही आहातच
आपणास आमचा ...." मुजरा " स्वीकार असावा
१९ फेब्रुवारी २०१३
No comments:
Post a Comment