कांग्रेस पक्ष व राष्ट्रवादी तिल आपल्या वडार समाजाच्या तथागतीत नेत्यानो ...आपण ह्या पक्ष्यात फक्त " चादरीच " उचलण्याच्या लायकीचे आहात ....बघा ह्यांनी आपला तुटपुंजा निधी सुद्धा पळवला .....आपल्या वडार समाजाची एवढी दयनीय अवस्था आहे व त्या साठी फक्त १० कोटीचा निधी ह्यांनी दिला ( तो हि भटक्या - विमुक्त साठींचा )...तो हि दुसरीकडे वळवला ....वडार समाजातील सुज्ञ लोकांनी आता , कॉंग्रेस व राष्ट्रवादी ह्या पक्षांना मतदान करू नये व ह्या पक्ष्यात जे आपले नेते मंडळी आहेत त्यानाही किमत देवू नये ....हि मंडळी सरकार मध्ये राहून आपल्या वडार समाजासाठी काहीच करत नसतील तर त्यांचा समाजाला काहीच उपयोग नाहीं ....जो समाजासाठी झटतोय , राबतोय त्यांच्याच पाठीमागे समाजाने राहावे ...स्वताचा स्वार्थ पाहणाऱ्या व गडगंज झालेल्यांनी किती " थुंकी चाटायची " ह्याचा जरूर विचार करावा ...कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील वडार समाजातील नेत्यांनी वेळीच " वडार समाज बांधवांचा व वडार समाज हिताचा विचार करायला सुरुवात करावी "....व सरकारकडून व आपल्या "आवडत्या जाणत्या नेत्याकडून " योग्य तो निधी वडार समाजासाठी उपलब्ध करून द्यावा ....अन्यथा तुम्हाला (वडार बांधवात ) काही भवितव्य राहणार नाहीं ....
जय बजरंग ....जय वडार
जय बजरंग ....जय वडार

No comments:
Post a Comment