माझी कुणाशी मैत्री नाही . . . माझे कुणाशी वैरत्व नाही
म्हणून मी जपले नाते . . . म्हणून मी जोडले नाते
मित्र हे सोडून जाणारे असतात . . .तशीच तू हि गेलीस ( गेलास )
म्हणून मी जपली प्रीती . . . म्हणून मी जपली नाती
मैत्रीतच कायपण प्रेमात हि . . . कुणी कुणाला दुखवायचं नसतं
म्हणून मी फिरवले अश्रू , . . म्हणून मी जिरवले अश्रू
आता तुला भेटायची इच्छा नाही . . आता तुला भेटणार नाही
मी प्रेम जपणार आहे . . मी प्रेमाला बदनाम करणार नाही
६ : ४७ ( a m ) . . . . . १ / ६ / २०१४ . . . . . रविवार