एकाच छंदाचे लोक एकत्र येतात
एकाच रंगाच्या अनेक छटा निर्माण होतात
मतभेदांना शंकेची पुष्टी मिळते
एकाच उद्देशाची दोन शकले होतात
कधी चकमक होते तर कधी ठिणग्या उडतात
सावरण्यासाठी पुढे केलेला हात विसरला जातो
विश्वासाने डोके ठेवावा असा खांदा दुखावला जातो
आपलं कोंबड इकडं झाकलेलंच असत
तिकड त्याचं कोबड आरवून मोकळ झालेलं असत .
इकडे काही सुचत नसते . . . परंतु
तिकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात
६ : ०५ - - - - - - ०६ / ०५ / २०१४ - - - - मंगळवार
कुसाळकर ब्रदर्स
No comments:
Post a Comment