कुसाळकर ब्रदर्स ( अमर बाळासाहेब कुसाळकर )
Tuesday, April 29, 2014
परतीचा प्रवास . . . .
परतीचा प्रवास . . . .
माघे वळून पाहणे
अन स्वतःला सावरणे
सुरु झाला माझा परतीचा प्रवास
अश्रूंना थोपवणे
अन उर दडपून ठेवणे
नजर चुकवीत सुरु झाला परतीचा प्रवास
मला टाळणे
अन तिला अनेक पर्याय असणे
उपरा ठरून , सुरु झाला माझा परतीचा प्रवास
१० ; ४० - - - - - २९ / ०४ / २०१४ - - - - - मंगळवार
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment