एक था कुसाळकर ब्रदर्स . . . एकटा कुसाळकर ब्रदर्स . . .
जो समाजाच्या गोष्टी करायचा . . . .
जो सतत समाजाचा विचार करायचा . . .
बऱ्याच जणांना ते पटायचे नाही . . .
बऱ्याच जणांना ते रुचायाचे नाही . .
बरेच जन गोड गोड बोलायचे . . .
बरेच जण स्तुती करत रहायचे . . . .
खूप आव्हाने झेलले . . . .
खूप जणांचा रोष ओढावून घेतला . . .
दूर दूर पर्यंत पोहोचला
सहभाग खूप कमी लोकांनी दाखवला . . .
जिंकला तरीही हरला . . .
अस्तित्व गमावून बसला . .
एक था कुसाळकर ब्रदर्स . . . एकटा कुसाळकर ब्रदर्स . . .
१० : ३१ . . . . . १ / ६ / २०१४ . . . . रविवार
No comments:
Post a Comment