नुसतंच वार सुटतंया . . .
आभाळ आलेलं , . . .
दूर वाहून नेतंया
नुसतीच मान वर जातीया . . .
आभाळाकड बघून , . .
पेरणीची तगमग वाढतिया
देवा , कसं रे व्हायचं ?
आभाळ येतया . . .
अन तसंच निघून जातया . . .
२७ / ६ / २०१४ - - - - - - - - ७ : ५१ - - - - - - शुक्रवार
No comments:
Post a Comment