समर्पण आणि त्याग ,
त्यातून उमले प्रीत . .
प्रीतीची हि ओढ . .
लावी जीवाला घोर . .
धुंद तो गंध . .
श्वासातला मंद
अलगद झालेला स्पर्श
रिजवी मनाला फार
छंद हा सहवासाचा
जीव हृदयात गुंतलेला
भूल पडावी विश्वाची
आठवता आपल्या सहजीवनाला . . .
१० : ०१ - - - - -- १५ / ०६ / २०१४ - - - - - रविवार
No comments:
Post a Comment