श्री भूपेंद्र कुसाळे साहेब ( worked at Irrigation Department (Engineer at Irrigation Department)Studied at Hislop College, NagpurLives in Amravati )...ह्यांचा आज वाढदिवस आहे ...एक अष्टपैलू व्यक्तिमत्व , पेशाने engineer , लेखक , मनस्वी कवी , वर्तमान पत्रातून सतत लेखन , सर्व धर्माचा सखोल अभ्यास व त्यातून निर्माण झालेले अभ्यासपूर्ण मते .,..सतत मित्र - मंडळी मध्ये रमणारे , आपल्या कामावर विश्वास ठेवणारे ...ह्यांना आम्ही आमचे मोठे दादा म्हणतो ...खरे तर ह्यांच्या बद्दल मलाही जास्त माहिती नाहीं ...जेवढी जुजबी माहिती आहे त्या आधारेच पुढे चालतो ....
खरे तर फेसबुक वर आपल्या बांधवा पैकी सर्व तरुण मंडळीच दिसतात ..१५ ते २५ ह्या वयोगटातील जास्त मित्र आहेत ..२५ ते ३५ च्या दरम्यानची निवडक लोक आहेत ....३५ च्या पुढील तर तुरळक मध्येच मोडतात...त्यातीलही बोलतात किती हा संशोधनाचाच विषय आहे ....खरे तर ३५/४० च्या पुढील लोक हि अनुभव संपन्न लोक असतात ...त्यांनी आपले अनुभव share करावीत अशी अपेक्षा असते ..परंतु technology मुळे बरेचशे फेसबुक / tweeter च्या फंदात पडत नाहीत ...जे पडलेत त्यातील बरेचसे आहारी गेलेली आहेत ...ह्या सोशल साईट चा समाजसाठी उपयोग करता आला पाहिजे ... हे एवढे सांगायचे कारण असे कि , श्री भूपेंद्र कुसाळे साहेब हे एक आपले जेष्ठ समाज बांधव आहेत व आपल्या अभ्यासपूर्ण व विचारपूर्वक काढलेल्या निष्कर्षाने आपल्या स्तंभ लेख लिहून समाजात चांगली जागृती निर्माण करत आहेत ...चालू घडामोडीवर आपली मते व्यक्त करत असतात ...अंधश्रद्धा व चुकीच्या गोष्टीवर कडक ताशेरे ओढत असतात .
अशा ह्या अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाचा आपल्या समाज बांधवानी विशेष आदर करून आपल्या मित्र वर्गात समावेश करून घेतला पाहिजे ...
साहेबांची ओळख आपण सर्वांशी करून द्यायची होती पण हा योग आज त्यांच्या वाढदिवस निमित्त आला आहे ...साहेब , आपल्याला वाढदिवसाच्या खुप खुप मनापासून शुभेच्छा .....आपण आयुष्यात बरेचसे टप्पे यशस्वी पणे पार केलेले आहेत ...आपले आताही चिंतन , मनन व लेखन चाललेले आहे ...आपले पुढील आयुष्य समाधानात व शारीरिक तंदुरुस्तीचे व हर्ष -उल्हासात जावो ...
साहेब ,आम्ही आज आपल्याला फक्त शुभेच्छा देवू शकतो कुठले गिफ्ट नाहीं ...परंतु आम्हाला आपल्याकडून return गिफ्ट हवे आहे ....आज आपल्या वडार समाजातील खूप तरुणाई फेसबुक वर एकवटत आहे ...त्या व इतर माध्यमातून आपण त्यांनाच नाहीं तर आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करावे ..ह्या अगोदर आम्ही पैशाने लादलेले नेतृत्व व त्या पैशाने त्यांना आलेली " वाढीव " बुद्धी व तिचे अविष्कार पाहिलेले आहेत ...आपल्या समाजाला सु-संस्कृत , सुशिक्षित , समतोल , तत्वनिष्ट व स्वाभिमानी नेतृत्व असावे ...असे नेतृत्व आपल्या वडार समाजात निर्माण व्हावे ह्यासाठी आपण योगदान ध्यावे अशी ह्या आपल्या लहान भावाची मनीषा आहे ...
पैशाने मोठेपणा मिरवणारी आम्ही अनेक पहिले आहेत परंतु उच्च शिक्षण घेवून तिथे आपले कर्तृत्व सिद्ध करून , आपल्या ज्ञानाने व बुद्धीने समाजमनात आपण विशिष्ट असे स्थान निर्माण केले आहे म्हणूनच आपल्या बद्दल आम्हाला अतीव आदर आहे ....
पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा व आपला आजचा दिवस आपल्या कुटुंबीय सोबत , आपल्या मित्र-मंडळी सोबत मौज मस्तीत जावो ...
जय बजरंग ......जय वडार

No comments:
Post a Comment