नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज रोजी ५ महिने पूर्ण होत आहेत .
सरकार अजून हि त्या बाबत उदासीन कसे काय ?
शासन कर्त्यांचा व या षड्यंत्रात सामील असलेल्यांचा जाहीर निषेध
आज चा दिवस " काळा दिवस " समजून सरकारला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा एक प्रयत्न .
No comments:
Post a Comment