माझे चाचरत - चाचरत बोलणे ,
माझे तुला न भेटणे ,
माझे उद्वेगाचे वागणे ,
निष्कारण माझे हसणे ,
माझे डोळे झाकून (तुला) पाहणे ,
क्षण अन क्षण तुज्यासाठी झुरण ,
माझ्या प्रेमच ओला गंध ,
तुझ्या साठी माझे सतत चालणे ,
तुला कळले कसे नाहीं ?
तुला कळले कसे नाहीं ?
तुला मी देवी बनवून बसलोय ,
हे हि तुला कळले कसे नाहीं ?
11/01/2011.....12;35 pm .......मंगळवार
No comments:
Post a Comment