मी आज भुंगा झालो . .
आठवणीतल्या त्या कळीला स्मरूनी
भोवती तिच्या , पिंगा घालाया लागलो
मी आज भुंगा झालो . . .
गंध तिच्या श्वासांचा
उन्माद आणी मनाला
स्पर्शातच तिच्या अधराना
सर्वांगी मी थरथरलो . . . . मी आज भुंगा झालो
तिरका कटाक्ष तिच्या नयनांचा
घायाळ होवुनी गोंडा घोळीतो
घुसुनि अलगद तिच्या बाहूत
डोळे मिटूनि मी घेतो . . . मी आज भुंगा झालो
९ : ० ० . . . . . . बुधवार . . . . . २ ६ / ० २ / २ ० १ ४
No comments:
Post a Comment