Saturday, February 15, 2014

तू तुझा attitude जपत रहा , . . . मी माझे कर्तव्य बजावत राहतो



तू तुझा attitude जपत रहा  

मी माझे कर्तव्य बजावत राहतो 


तू तुझी मनमानी करत रहा  

मी माझे औदार्य जपत राहतो 


तू मला टाळत  रहा  

मी तुझी काळजी वाहत राहतो 


तू मला गृहीत धरून चलत रहा 

मी आकाशाकडे बघत राहीन 


तू तिकडे मुक्तपणे हसत रहा   

मी तुला स्वप्नात पाहत राहील 


तू तिकडे साज शृंगार करत रहा 

मी तुला " कवितेतून " सजवीत राहीन 

१ ६ / ० २ / २ ० १ ४ . . . .  रविवार . . . .  १२ : ०९ 


No comments:

Post a Comment