Thursday, February 13, 2014

मन किती ओढाळ ना ?..... एका फुलावर कधी भुंगा टिकणारच नाही



मन किती ओढाळ ना ?

एका फुलावर कधी भुंगा टिकणारच नाही 


फुलपाखराने हि ठरवले कि गिणती  करावी  

किती पुष्पावरून  वरून हुंदाडलो  आज ?

पुष्पे हि म्हणतील मग . . . 

पुष्कळसे भुंगे , फुलपाखरे येवून गेली आज . 


फुलांनी आपल्या पंखात भुंग्यांना 

गुदमरून प्रेमात मारून टाकावे 

हीच खरी प्रीती 


भुंग्याने हि मकरंद शोधत शोधत  

द्यावी आपुलीही आहुती त्या फुलासाठी 

क्षणात मग  येईल प्रेमाची प्रचीती 

१ ४ / ० २ / २ ० १ ४ . . . . .  शुक्रवार . . . . . .  १२ : ०६ 

No comments:

Post a Comment